घरातील दरिद्रता आणि अलक्ष्मी दूर करण्यासाठी सोपा आणि प्रभावी उपाय

अलक्ष्मीचे निवारण

धनत्रयोदशीच्या दिवशी विशिष्ट उपाय करून आपण अलक्ष्मीला आपल्या घरातून काढून लक्ष्मीला आमंत्रित करू शकतो.

संध्याकाळी करा हा उपाय

हा उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी , सूर्यास्तापूर्वी करावा.

घर झाडून स्वच्छ करा

सर्वप्रथम आपल्या घरातील शेवटच्या खोलीपासून सुरुवात करून मुख्य दरवाज्यापर्यंत झाडू मारावी.

धूळ गोळा करा

झाडताना निघालेली धूळ एका कागदात गोळा करा आणि त्याची पुडी करा 

घराबाहेर टाका

ही पुडी घराबाहेर, कचराकुंडीमध्ये किंवा उकिरड्यात टाका. शक्य असल्यास जाळून टाका .

लक्ष्मी पूजन

हा उपाय केल्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करा.

सर्वत्र शुभता:

लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर आरोग्य, सुख-शांती आणि समृद्धीही आहे.

कुठे राहता, काही हरकत नाही

हा उपाय आपण स्वतःच्या घरात तसेच भाड्याच्या घरातही करू शकतो.

सर्वजण करू शकतात:

मासिक पाळी असणाऱ्या महिलांनी हा उपाय करू नये, परंतु त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य हा उपाय करू शकतात.

दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे

खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून वाचा