अमेरिकेतील CKB CHICAGO KALI BARI येथील श्री स्वामी समर्थांचे मंदिर
शिकागो कालीबारी हे शिकागो शहरापासून जवळ, ग्लेन एलिन, इलिनॉय येथे असलेले एक हिंदू मंदिर आहे
२०१८ मध्ये राम चक्रबोर्ती यांनी शिकागोलॅंड परिसरातील आणि अमेरिकेतील मध्य-पश्चिमेतील हिंदू समुदायाला सेवा देण्यासाठी याची स्थापना केली.
शिकागो कालीबारी मध्ये स्वामी समर्थांची विशेष पूजा आणि आरती दर गुरुवारी आयोजित केली जाते. या कार्यक्रमात भक्त स्वामी समर्थांचे स्तोत्र म्हणतात आणि आरती करतात.
CKB CHICAGO
KALI BARI मध्ये इतर हिंदू देवांची सुद्धा पूजा केली जाते .अमेरिकेतील भारतीय हिंदू साठी एक पर्वणी ठरते .
CKB CHICAGOKALI BARI मधील गणेश मूर्ती पूजन
CKB CHICAGOKALI BARI मधील शिव पिंड
CKB CHICAGOKALI BARI हे मंदिर देवी कालीला समर्पित आहे, जी एक हिंदू देवी आहे आणि तिला सामर्थ्य, रूपांतर आणि संरक्षण यांच्याशी संबंधित मानले जाते
CKB CHICAGOKALI BARI मध्ये येणारे कार्यक्रम १.महा रुद्राभिषेक २.शिवाभिषेक दिनांक : ८मार्च २०२४ ०६:०० PM
CKB CHICAGOKALI BARI मध्ये ठुमरी thillana concert २८ apr २०२४ ला ०५:०० PM आयोजित केला आहे .
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र इतका प्रभावशाली का आहे