दत्त याग हा भगवान दत्तात्रेयांची कृपा प्राप्तीसाठी आणि विविध इच्छापूर्तीसाठी केला जाणारा एक धार्मिक विधी आहे.
दत्त यागाची विधी ही जटिल आणि अनेक टप्प्यांत होणारी असते. यात पुढील गोष्टींचा समावेश आहे
पुण्याहवाचन: देवतांची आराधना आणि गणेशाची प्रतिष्ठापना अथर्वशीर्ष मंत्राने.मुख्य देवता स्थापना: दत्त महाराजांना विधीपूर्वक आव्हान करून स्थापना.संकल्प: प्रधान, उपसंकल्प आणि प्रशिक्षित संकल्प.शुद्धी: आचार्य वर्णानंतर शुद्धीकरण.
दत्तयागाचा विधी
अग्नि निर्मिती: नैसर्गिकरित्या अरणी घर्षण करून.नवग्रह आव्हान: यजमानांसाठी आणि विश्व शांततेसाठी.दत्तमाला हवन: बीज मंत्र म्हणून दत्तमाला पठण.दत्त सहस्त्रनामावली पठण: सहस्त्र दकारमाला आणि तिल-तुपाचे हवन.
दत्तयागाचा विधी
पूर्णाहुती:तुपाची धार धरून क्षमा याचना.मंत्रजल प्रक्षण:यजमानांवर मंत्रजल शिंपडणे.प्रसाद:दत्त महाराजांचा महाप्रसाद.