गुरुचरित्र १८ वा अध्याय फायदे, महत्व आणि वाचन पद्धत

गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा एक अत्यंत प्रभावी आणि त्वरित फलदायी अध्याय आहे. श्रीगुरुंच्या कृपेने आणि या अध्यायाच्या नित्य वाचनाने अनेक लाभ मिळतात.

जर तुम्ही मोठ्या संकटात असाल आणि मार्ग दिसत नसेल तर गुरुचरित्राचा १८ वा अध्याय मनोभावे वाचा. कितीही मोठे संकट असले तरी तुम्ही त्यातून सुखरूप बाहेर याल.

संकटमोचन

विद्यार्थ्यांनी बुद्धी तल्लख करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी गुरुचरित्राचा १८ वा अध्याय नित्य पहाटे वाचावा.

अभ्यासात यश

जर तुम्हाला कमाईत अडचणी येत असतील, दारिद्र्य त्रास देत असेल तर गुरुचरित्राचा १८ वा अध्याय नित्य वाचा. लवकरच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

आर्थिक समृद्धी

बेरोजगारांसाठी, नोकरी/व्यवसाय मिळवण्यासाठी गुरुचरित्राचा १८ वा अध्याय नित्य वाचणे उपयुक्त आहे.

नोकरी/व्यवसाय

जर तुम्हाला व्यवसायात नुकसान झाले असेल, कर्जबाजारी झाल्यास गुरुचरित्राचा १८ वा अध्याय नित्य वाचा. लवकरच तुम्हाला मार्ग सापडेल.

व्यवसायात यश

घरातील कटकटी, भांडणे दूर करण्यासाठी गुरुचरित्राचा १८ वा अध्याय नित्य वाचा.

कुटुंब सुख

ऋणमुक्ती, आरोग्य सुधारणा, मानसिक शांती, इच्छा पूर्णत्व यांसारख्या अनेक गोष्टीसाठी गुरुचरित्राचा १८ वा अध्याय फायदेशीर आहे.

अन्य फायदे

– ब्रह्ममुहूर्तात (पहाटे ५ च्या सुमारास) स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. – गुरुस्मरण करून गुरुमंत्राचा १०८ वेळा जप करा. – गुरुचरित्राला नमन करून आपले दुःख बोलून दाखवा. – १८ व्या अध्यायाचे वाचन एकाग्रतेने करा. – वाचन पूर्ण झाल्यावर गुरुंना नमस्कार करा आणि आसनाला नमस्कार करून उठा.

गुरुचरित्र १८ वा अध्याय कसा वाचवा

हे नित्यनेम बनवून नियमितपणे गुरुचरित्राचा १८ वा अध्याय वाचल्याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

गुरुचरित्रातील १४ व्या आणि १८ व्या अध्यायाला महत्त्व का दिले जाते? नक्की वाचा !