स्वामींचा फोटो घेताना काही गोष्टी विचारत घेऊनच फोटो घ्या उगाच महाग घ्यायचा म्हणून घेऊ नका त्यासाठी काही महत्वाचे मुद्दे समोर मांडले आहेत
स्वामी बोलत असल्यासारखा बोलका , शांतता देणारा फोटो निवडा.
स्वामी बसलेले, डावा खांदा वर आणि उजवा खांदा खाली असा फोटो निवडा.
स्वामींच्या गळ्यात मोत्यांची माळ आणि उजव्या हातात अंगठी असलेला फोटो निवडा.
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हे वाक्य असलेला फोटो निवडा.
फोटो घरी आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करा.
प्राणप्रतिष्ठा
1.पूर्व किंवा पश्चिम भिंतीवर फोटो लावा.2.फोटोला काचेचा सपोर्ट लावा.3.खाली दिवा, अगरबत्ती आणि नैवेद्य ठेवा.
फोटो लावणे
1. रोज स्वामींचे नाव घ्या.2. गुरुवारी दिवा, अगरबत्ती आणि नैवेद्य ठेवा.3. खडीसाखर ठेवा.4. सकाळी आणि संध्याकाळी स्वामींना प्रार्थना करा.
सेवा
1. महागड्या फोटोपेक्षा, शांतता देणारा आणि भावना जागृत करणारा फोटो निवडा.2. फोटो लावून झोपणे टाळा.3. स्वामींची सेवा म्हणजे तासन्तास बसणे नाही, तर अंतःकरणापासून प्रार्थना करणे.
टीप
दत्त बावनी चे अनुष्ठान कसे करावे? महत्त्व आणि फलश्रुती